WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

EleCTIONआण्णा-भाऊ उद्योग समुह आबिटकर यांच्या पाठीशी – अशोकआण्णा चराटी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आण्णा-भाऊ संस्था समुहाच्या पदाधिकारी मेळावा संपन्न…

आजरा प्रतिनिधी – राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी आजरा मतदारसंघात न भुतो न भविष्यतो असा निधी आणला असुन आजरा शहराचा चेहरामोहरा बदलणारे ते एकमेव आमदार असुन आण्णा-भाऊ उद्योग समुह आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन आण्णा भाऊ समुहाचे प्रमुख अशोकराव चराटी यांनी दिली.

आजरा येथे आण्णा-भाऊ संस्था समुहाचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते तर प्रमुख उपस्थित आमदार प्रकाश आबिटकर, आजरा बँकेचे चेअरमन रमेश कुरूणकर, आजरा सुतगिरणीचे व्हा.चेअरमन डॉ.अनिल देशपांडे होते. मेळाव्यास हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

चराटी म्हणाले की, आजरा शहराच्या विकासासाठी आ.आबीटकर यांनी १०० कोटीचा निधी दिला असुन प्रत्येक गावागावात आबीटकर यांचा निधी पोहचला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वस्व अर्पण करणारे आ.आबीटकर हे राज्यातील एकमेव आमदार आहेत. आजरा शहर पाणी प्रश्नासाठी रात्री बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर नगरसेवकांची बैठक लावून पाणी प्रश्न मार्गस्थ लावला यावरून त्यांच्या कामाचा धडाका लक्षात येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील आमदार म्हणून ते परिचित आहेत. महायुती सरकारने सर्व सामान्येचा योजना राबवुन विकासाची पहाट दाखविली त्यामुळे सामान्य माणूस आ. आबीटकर यांच्यावर खुष आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महायुती शासनाने मागील अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्वसामान्य नागरीकांना केंद्रबिंदु मानून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयांचा फायदा अनेक नागरीकांना झालेला आहे. लाडक्या बहीण सारख्या अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.

आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, या मतदारसंघाचे प्रश्न कसे सुटतील याचे स्वप्न पाहिले होतं. महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघात सर्वांधीक निधी लावुन प्रकल्प कार्यान्वित केले. सगळ्या कामांचे चांगल्या पध्दतीने मुल्यमापन करणारी आजरेकर मंडळी आहेत त्यांना कल्पना आहे कामांचे कोण आहेत व बिनकामाचे कोण आहेत. त्यामुळे त्यांचे मुल्यमापन करून आज-याची जनता आपल्या ला भर भरून आशिर्वाद देईल. अत्यंत चांगल्या पद्धतीने एका पेक्षा एक निर्णय महायुती शासनाने घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये, 75 वर्षाच्या जेष्टांना एसटी मोफत, मुलींच्या साठी मोफत शिक्षणाची सोय अशा प्रकारचे क्रांतिकारक निर्णय महायुतीच्या सरकारने राबविल्ये असुन ते कायमस्वरूपी रहाणार आहेत. प्रास्ताविक माजी नगरसेवक विलास नाईक यांनी केले.

यावेळी दिपक सातोस्कर, मारुती मोरे, विजय पाटील, आण्णा भडगे, आजरा कारखाना माजी संचालक दशरथ अमृते, जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक विजयकुमार पाटील, सुतगिरण संचालक अनिकेत चराटी, भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, सरचिटणीस अतिश देसाई, नगरसेवक अमित खेडेकर, इम्रान सोनेखान, किटवडे सरपचं लहू वाडकर, आनंदा कुंभार, झुलपेवाडी सरपंच नामदेव जाधव, गोविंद गुरव, सचिन पावले, लहू पाटील, जुबेर मानगांवकर, आनामुल्ला आगलावे, दिलावर चाँद यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात मतदार संघ अव्वल-
राधानगरी मतदारसंघात मोठा रचनात्मक विकास झाला असुन वीज, रस्ते, समाज मंदिरे असा वैविध्यपूर्ण माध्यमातून विकासाची नवी पहाट मतदारसंघात अवतरली असुन विकास कामांसाठी मतदार संघ राज्यात अव्वल असल्याचे आमदार प्रकाश आबिटक म्हणाले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.