![]() |
कोल्हापूर ः
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी ‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अध्यासनाच्या इमारतीत सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल.
कार्यशाळेत नवी दिल्ली येथील झी इंटरनॅनशलच्या विओन या क्रीडा वृत्तवाहिनीचे क्रीडा विश्लेषक आदित्य पिंपळे आणि सोलापूर येथील एबी न्यूजचे संपादक गणेश गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी https://forms.gle/
|