WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

मित्रहाे.. पालक हाे! चला जाऊया एक पाऊल पुढे…या चिमुकल्यांना शुभेच्छा देऊया एक शुभेच्छा वाढवेल आत्मविश्वास त्यांचा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आपण नेहमीच आनंदाच्या प्रसंगी, वाढदिवसाला, लग्नासाठी तसेच इतर अनेक प्रसंगासाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांना वेळात वेळ काढून भेटत असताे. शुभेच्छांचा वर्षाव करत असताे. मग ताे आपला मित्र असाे की नातेवाईक. आवर्जून वेळ काढताे. मात्र या कामासाठी कुणीच वेळ काढत नाही. तरी एक विश्वास, एक आस.. तुम्ही वेळात वेळ काढून येणार, या चिमुकल्यांचा आत्मविश्वास वाढविणार. नव्या भारताचे उज्वल यश करू पाहणाऱ्या या चिमुकल्यांच्या पाठीवर एक थाप मिळाल्यास नक्कीच त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत हाेऊ शकताे. तसेच त्यांचे भविष्य घडविणारे त्यांचे शिक्षक यांचाही यात माेलाचा वाटा आहे. आज यांच्यासारख्या अनेक शिक्षकांमुळेच कित्येक मुलं आपल्या शैक्षणिक जीवनाला आधार देतात. देशाचे भविष्य घडवू पाहताहेत. देशात, राज्यात, जिल्ह्यात नाव कमविताहेत. त्यामुळे आता ही सहा हजार मुले देखिल उद्याचे भविष्य आहेत. त्यांना तुमच्या प्रेरणेची गरज आहे. तुमची एक शाबासकी त्यांचे मनाेबल आणखी वाढवू शकते. तर मग चला मित्रहाे, पालक चला जाऊया एक पाऊल पुढे या चिमुकल्यांना शुभेच्छा देऊया. निमित्त आहे. शिष्यवृत्ती परिक्षेचे.

 

उद्या शुक्रवार दि- 03/02/2023 रोजी जिल्ह्यातील इयत्ता 5 वी च्या 6000 मुलांच्यासाठी आम्ही शिष्यवृत्ती सराव परिक्षा घेत आहोत.यापुर्वी पाणपोई उपक्रम, शिक्षकांना सुट्यांची कार्डे वाटप, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार व शाळा दत्तक घेणे असे विविध उपक्रम राबविले आहेत, त्यामुळे आपण उद्या सकाळी 10.30 वा. शहाजी महाविद्यालय दसरा चौक कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती.

एस. व्ही. पाटील राज्य संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संचालक,

दि प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर

6000 मुलांची जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव चाचणी शुक्रवारी 12 फेब्रुवारी रोजी हाेत आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याचे अव्वल स्थान कायम राखण्यासाठी, या परीक्षेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व शिक्षकांनाही आपल्या प्रयत्नाची दिशा ठरवण्यास मदत व्हावी , या उद्दाम हेतुने जिल्ह्यातील सहा हजार विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन  केले आहे. शुक्रवार  दिनांक 3 फेब्रुवारी रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे आयाेजन केलेले आहे. त्याचा लाभ घेण्याचा आवाहन शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख व शिक्षक बँकेचे संचालक एस व्ही पाटील यांनी केले आहे.तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी निवडक 400 विद्यार्थ्यांना सोयीची ठिकाणे निवडून ही परीक्षा घेणार आहेत. नक्कीच हा राज्यातील स्त्यूत उपक्रम या शिक्षकांच्यावतीने तसेच तालुका, जिल्हास्तरीय शिक्षण विभाग राबवित आहेत. एक आपुलकीचा शब्द, एक शाबासकी नक्कीच आत्मविश्वास उंचवणारी आहेत. 

एस् .व्ही. पाटील यांनी करवीर पंचायत समितीच्या आवारात पाणपोई , शिक्षकांसाठी सुट्ट्याची कार्डे , शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा यथोचित सत्कार व शाळा दत्तक घेणे असे विविध उपक्रम पार पडले आहेत.अशा प्रकारे जिल्हास्तरीय व्यापक चाचणीचे आयोजन करणारे ते पहिले शिक्षक नेते आहेत.त्यामुळे या सराव चाचणीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचे आवाहन एस व्ही पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. त्यामुळे हा नाविण्यपूर्ण उपक्रम नक्कीच यशस्वी हाेईल असा विश्वास एस. व्ही पाटील ,शिक्षण विभाग व शिक्षकांना आहे. 

या उपक्रमाला POSITIVE WATCH  मिडीया टीम कडून मनापासून शुभेच्छा.. या उपक्रमासाेबत POSITIVE WATCH  नक्कीच आपल्या साेबत..

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.