पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
चंदगडः मा. प्राचार्य डॉ. पी.आर पाटील यांचा सेवा निवृती गौरव सोहळा रविवार दि. 31 डिसेबर रोजी र . भा. माडखोलकर महाविदयालय चंदगड येथे संपन्न झाला. या गौरव सोहळा व सेवानिवृती कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड एस. आर पाटील प्रमुख पाहुणे प्राचार्य आनंद मेणसे जी. एस एस कॉलेज बेळगांव हाेते. यावेळी, प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील ‘ विधमान आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.