काेल्हापूर- दिवाळी येताच… गावागावात पाेहाेचते हक्काची लाल परी.. कितीही गर्दी वाढाे. प्रवाशांची संख्या कितीही असाे.. काेल्हापुरातून तुम्हाला घराेघरी पाेहाेचणार एस. टी. बस. म्हणूनच काेल्हापूर विभागामार्फत आगार विभाग नियंत्रक, अनघा बारटक्के यांनी विशेष व्यवस्था केली आहे.
दिवाळी सणानिमित्त प्रवाशी वर्गाची होणारी संभाव्य गर्दीचा विचार करुन, राज्य परिवहन मंडळ कोल्हापूर विभागामार्फत दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरीता मुंबई, पुणे, बीड, परभणी, अक्कलकोट, तुळजापूर व बेंगलोर अशा विविध मार्गावर जादा वाहतूक करणेत येणार आहे. दिवाळी पूर्व वाहतूकीकरीता दिनांक ०९ ते ११ या कालावधीत पुणे मार्गावर नियमीत बसेसव्यतिरीक्तं २२० जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्या आहेत.
|
…चिंता नकाे… एस. टी. येणारच… घरी पाेहचविणारच!
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.

















































































