भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरून जनाधार मिळवून दाखवेल-धनंजय महाडिक

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करतो. कर्नाटकमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो, हा इतिहास आहे. तीच परंपरा याही निवडणुकीत मतदारांनी कायम ठेवली. तरीही मतदारांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. विशेष म्हणजे कर्नाटक मधील निवडणूकीत भाजपची मतदानाची टक्केवारी कमी झालेली नाही. जनता दलाच्या मतांच्या टक्केवारीत ५ ते ७ टक्क्यांनी घट झाली आणि ती मते कॉंग्रेसला मिळाल्याने, त्यांचा विजय सुकर झाला. मात्र यापुढंही कर्नाटकच्या विकासासाठी भाजप तितक्याचं जोमाने कार्यरत राहील. सत्ताधार्‍यांवर प्रभावी अंकुश ठेवण्याचे काम करेल आणि येणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरून जनाधार मिळवून दाखवेल.

आपला,

वेळ घालवू नका. आज वेळ राखून ठेवा.. एन्जाँय करा.. काेल्हापुरात पहा दुबईचा नजराणा

धनंजय भिमराव महाडिक, खासदार, राज्यसभा

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.