सामाजिक शांतता राखण्यास पोलिसांना सहकार्य करा ; पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांचे आवाहन शांतता कमिटी / मोहल्ला कमिटी बैठक / महिला दक्षता कमिटी कोल्हापूर,=धार्मिक सन,उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती आणि सोशल मिडियातील वादग्रस्त पोस्टच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांतता राखण्यासाठी आज शाहुपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटी बैठक झाली.यावेळी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी मार्गदर्शन केले. ONLINE CRIME-ब्रिलीयंट POLICE ! पर्दाफाश केला..TECHONOSAVY FRAUDSTAR -व्हिडीओ पहाच
|
पाेलीस म्हणाले शांतता राखा…. सहकार्य करा…- राजेश गवळी यांनी का केले असे आवाहन पहा!
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.















































































