|
कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हद्दवाढ का आवश्यक आहे – कै. आनंदराव पाटील कुटुंबीयांची प्रामाणिक इच्छा : क्रीडाई, कॉन्ट्रॅक्टर, इंजिनीअर आणि इतर सर्व संलग्न असोसिएशन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून कोल्हापूरला सुंदर, सुसंस्कृत [ Well-Cultured ] आणि सुव्यवस्थित [ Well-Developed ] शहर बनवणे सहज शक्य आहे. ️… हा देखावा केवळ समस्याच मांडत नाही तर उपायांचा मार्गही दाखवतो. * हा प्रभावी व्हिडिओ जरूर पहा आणि समाजात कोल्हापूरच्या प्रगतीचा नवा आराखडा पोहोचवण्यासाठी इतरांनाही शेअर करा !
|
हद्दवाढ का आवश्यक… देखाव्यातून असेही प्रबाेधन!
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.












































































