कोल्हापुरात आयाेजित भव्य कार्यशाळेला भरघाेस प्रतिसाद मिळाला. : कार्यशाळेच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर डॉ. घुले यांनी कार्यशाळेची प्रस्तावना मांडत राज्याच्या विविध पणन योजना, धोरणे आणि बाजार समितींच्या सक्षमीकरणावर सखोल मार्गदर्शन केले.
परीट यांनी बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी उत्पादनांचे नियमन याविषयी मार्गदर्शन केले. डीएमआयचे अधिकारी अच्चुत सुरवसे यांनी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देत शेतकरी व बाजार समिती यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याचा संदेश दिला. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी शेखर कोंडे यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले. |
| सारांश : बाजार समित्यांनी केवळ व्यवहाराचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र व्हावे, ही या कार्यशाळेची खरी दिशा होती. शासनाच्या योजना, आधुनिक सुविधा व ज्ञानाच्या मदतीने शेतकरी सक्षम होईल, हाच या प्रयत्नांचा उद्देश होता. |
“शेतकऱ्यांच्या गरजांना न्याय देणाऱ्या बाजार समित्यांची गरज”- सुभाष घुले
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.











































































