| नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक, युवासंत, गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत गंगा दशहरा निमित्त नांदेडमध्ये गंगापूजनाचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. यावेळी सेवेकर्यांची मोठी गर्दी होती.
भूतलावर गंगेचे अवतरण झाल्यानिमित्त दरवर्षी दहा दिवस गंगा दशहरा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने गंगामातेचे पूजन, तिचा मानसन्मान आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून देशभर सुवृष्टी व्हावी याकरिता प्रार्थना केली जाते. |
नांदेडमधील सेवेकर्यांनी गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत गंगा पूजनाचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री दीपक शास्त्री मुळे यांनी पौरोहित्य केले. सर्व सेवेकर्यांनी गंगा पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली आणि देशभर सुवृष्टी होण्यासाठी प्रार्थना केली. गुरुपुत्र श्री मोरे यांनी सेवेकऱ्यांना गंगादशहरा आणि गंगापूजनाचे महत्त्व सांगितले. |
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये गंगापूजन सोहळा अपूर्व उत्साहात
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...











































































