!!जय नामदेव!!675 वर्षांची परंपरा – चला एकत्र येऊ या! एकजुट दाखवूया!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

675 वर्षांची परंपरा – एकत्र येऊ या
संत नामदेव महाराज संजीवन समाधी वर्ष – विशेष नियोजन बैठक

संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त नियोजन बैठक : ४ मे रोजी पंढरपूर येथे महत्वपूर्ण उपस्थिती

पंढरपूर | प्रतिनिधी

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

संत नामदेव महाराज यांची ६७५ वी संजीवन समाधी वर्षानिमित्त एक विशेष नियोजन बैठक रविवार, ४ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव महाराज मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संजीवन समाधी महोत्सव, विविध समित्यांची रचना, कार्यक्रम नियोजन आणि देशभरातील नामदेव समाजबांधवांना एकत्र आणण्याचा व्यापक आराखडा तयार केला जाणार आहे.

४ मे २०२५ | श्री क्षेत्र पंढरपूर | सकाळी ९ ते सायं. ५
नामदेव समाजाची एकता, परंपरेचा गौरव, आणि आगामी महोत्सवाचे नियोजन!
संपूर्ण देशभरातील समाजबांधव, प्रमुख नेते, महिला व युवक प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग.

अध्यक्षस्थानी: ह.भ.प. माधव महाराज नामदेव
विशेष उपस्थिती: महेश ढवळे, रेखाताई मुळदकर, गणेश ढवळे आणि इतर मान्यवर

या बैठकीत ह.भ.प. माधव महाराज नामदेव यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण नियोजनाची दिशा निश्चित होणार असून, महाराष्ट्रासह देशभरातील नामदेव समाजाचे प्रमुख नेते, समाजसेवक, महिला प्रतिनिधी व युवक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

 

 

अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे, गणेश ढवळे, आणि महाराष्ट्र महिला अध्यक्षा रेखाताई मुळदकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीचे महत्त्व अधोरेखित करते.

बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील प्रतिनिधींना सक्रीय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कसाठी: गणेश उंडाळे – 8669119763
मनोज भांडारकर – 9371201015
प्रभू सोनवणे :9404796307
धनंजय गोंदकर :9423036062

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.