|
राजेंद्र बनसोडे यांची SCERT अभ्यासक्रम निर्मीतीसाठी निवड
कोल्हपूरःशां.कृ.पंत वालावलकर हायस्कूल कोल्हापूर येथील क्रीडाशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांची राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद(NCERT) नवी दिल्ली यांच्या मार्फत तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (SCERT)पुणे महाराष्ट्र आराखडा १ली ते १०वी शारिरीक शिक्षण आराखडा तयार करण्या करीता राजेंद्र बनसोडे यांची २ ते ६ डिसेंबर २०२४ या कलावधी करीता निवड जाली आहे. बनसोडे सर यांना शाळेच्या मुख्याध्यपिका वृषाली कुलकर्णी, माध्यमीक शिक्षणाधीकारी एकनाथ अंबोवकर क्रीडाधीकारी निलीमा अडसुळ, संस्था सचिव एम.एस.पाटोळे कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले.
|

























































