|
ग्राहकांना आशयात गुंतवण्याची क्षमता विकसित करा- आदित्य पिंपळे
कोल्हापूर: ओरिजनल, उपयुक्त आणि रोचक आशय दिल्यास डिजिटल माध्यमांत ग्राहक जास्तीत जास्त वेळ गुंतून राहतो. ग्राहक जितका जास्त वेळ माध्यमात रमतील, तितके डिजिटल माध्यमांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता वाढते. यासाठी ग्राहकांना आशयात गुंतवण्याची क्षमता विकसित करा, असे आवाहन झी इंटरनॅशनलच्या विऑन वृत्तवाहिनीचे क्रीडा विश्लेषक आदित्य पिंपळे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित ‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यावेळी सोलापूर येथील एबी न्यूजचे संपादक गणेश गायकवाड, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर आदी उपस्थित होते. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
|
||
|
||
|
||
![]() |
ग्राहक जितका जास्त वेळ माध्यमात रमतील, तितके डिजिटल माध्यमांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता-आदित्य पिंपळे
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
















































































