WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी वाय पाटील ग्रुपच्या ७ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

युवक-युवतींना मिळणार मोफत रोजगारक्षम प्रशिक्षण…

कोल्हापूर – डी वाय पाटील ग्रुपमधील सात महाविद्यालयांमध्ये गुरवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक फ्युचर स्किलचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

डी वाय पाटील ग्रुपच्या डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कसबा बावडा, डी वाय पाटील पॉलिटेक्निक बावडा, डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखेनगर, डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे, डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अलाईड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी, गगनबावडा, डी वाय पाटील ऍग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे या ठिकाणी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना बाजारात मागणी असलेल्या अत्याधुनिक कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे तीन महिन्यांचे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे आणि स्वावलंबी बनवणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

‘कौशल्य विकास’ या संकल्पनेचा लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांत ही केंद्रे स्थापन केली आहेत. महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजनकौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ही केंद्रे काम करतील. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे.

डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध महाविद्यालयामध्ये झालेल्या या कौशल्य विकास केंद्रांच्या या उद्घाटन समारंभाला डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.अनिल कुमार गुप्ता, कुलगुरू डॉ. के प्रथापन, प्रभारी कुलगुरू डॉ.राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, डॉ. जे. ए. खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. आर. पावस्कर, डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्राचार्य श्री रुधिर बारदेसकर, श्री निवास पाटील, डॉ . एल. व्ही. मालदे, डी. वाय. पाटील ग्रुपच्या कौशल्य विकास विभागाचे समन्वयक राजन डांगरे, विराज पसारे, योगेश चौगुले, अजय बंगडे, अक्षय शिंदे, डॉ.संग्राम पाटील, गणपती धुमाळ यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.