ऑफिस साठी जागाच नाही…अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा प्प्रश्न ऐरणीवर– संतोष पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सांगली-० ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे मराठ्या समाजाच्या मुला मुलींच्या आर्थिक सामाजिक,शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काम करत असताना ज्यांनी स्वतःवरच गोळ्या झाडून घेतल्या व मराठा समाजासाठी बलिदान दिलेले स्व.आदरणीयअण्णासाहेब पाटील साहेब यांच्या नावाने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सांगलीच्या ऑफिस साठी जागाच नाही.यासाठी प्रवक्ते संतोष पाटील व त्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. हे निवेदन  तहसीलदार यांना देण्यात आले.

आपल्या सेवेसाठी POSITIVVE WATCH MEDIA TEAM सज्ज
  • या निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या युवकांना त्यांचा उद्योग व्यवसायासाठी 800 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले व त्यावरील 80 कोटी व्याज परतावा दिला गेला आहे व यामध्ये अनेक चांगले उपक्रम घडत आहेत. अशा या अतिमत्त्वाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सांगलीमध्ये स्वतंत्र जागा नसावी. ही शोकांतिकाच आहे यासाठी आम्ही विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीत सध्या सुरू असलेल्या ऑफिसमध्ये भेट दिली. व त्या ठिकाणची माहिती घेतली त्या वेळेला असे समजले की हे ऑफिस दुसऱ्यांच्या ऑफिसमधून सध्या चालू आहे. \
  • उद्योजक बनणाऱ्या होतकरू व जे उद्योजक बनू पाहत आहे .अशा युवका साठी या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र जागा ऑफिस साठी देण्यात यावी जेणेकरून रोज शेकडो युवक,युवती येत असतात व ज्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज पाहिजे व माहिती घेण्यासाठी व अनेक हजारो नागरिक रोज येत असतात परंतु सध्या महामंडळाचा कारभार दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये असल्यामुळे कुचंबना होत आहे.

 

कारण या महामंडळाचा कारभार हा सध्या जिल्हा रोजगार,विकास उद्योजकता व कौशल्य विभागांमध्ये या महामंडळाचा कारभार चालत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेल्यावर कोणाचे ऑफिस आहे हेच काही कळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र ऑफिस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केले आहे. या शिष्टमंडळात मा. शिवाजी लाड, विश्वास पाटील, रोहित शिंदे, शिवाजी मोहिते व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.