चंदगडः काय झालं…चर्चेत.. अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला की ? आश्वासन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चंदगड आरोग्य विभागाच्या आशा सेविकांनी आपल्या विविध समस्या व मागण्यांसाठी आज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या व लवकरात लवकर शासन दरबारी पाठपुरावा करुन सर्व आशा सेविकांच्या समस्या सोडवण्याची आश्वासन दिले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.