मैदानानंतर आता माणुसकीच्या ‘पीच’वरही सिक्सर! रंकाळ्यात बुडणाऱ्या माऊलीचे प्राण वाचवणाऱ्या प्रकाश दरवान यांचा कोल्हापुरात सन्मान

कोल्हापूर: क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने मन जिंकणाऱ्या के.एम.टी. आणि विजय स्पोर्टींगचे माजी क्रिकेटपटू प्रकाश दरवान यांनी…