CRIME STORY: ५० ते ७० सीसीटीव्ही कॅमेरे, ४० संशयितांचे कॉल डिटेल्स अन् पाच दिवसांचा तपास! वालोपे खूनप्रकरणाचा अखेर उलगडा

चिपळूणच्या तरुणाच्या हत्येचा कोल्हापुरात छडा; सांगलीतील संशयित जेरबंद, तपास पथकाला ३० हजारांचे बक्षीस चिपळूण-WATCH TEAM प्रशांत…