शुभ दिपावली.. ग्राहकांच्या फायद्याची.. थकबाकीमुक्तीची संधी

‘बिगरकृषी’ ग्राहकांना ; उद्यापासून महावितरणची  ‘अभय योजना’ २०२६-२७ ∆ महावितरण सी.एम.डी लोकेश चंद्र यांच्याहस्ते योजनेला प्रारंभ…