“सतेज कृषी” प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल…

चार दिवसात गर्दीचा अक्षरशः महापूर, प्रदर्शन स्थळी लोटला जनसागर… तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री… कोल्हापूर प्रतिनिधी…