महापालिकेची ३० लाखांची वसुली….घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील

कोल्हापूर-TEAM WATCH : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत थकीत घरफाळा वसुली आणि विनापरवाना वापराविरोधात…