श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी ७९ लाखाचा नफा- चेअरमन हितेंद्र साळुंखे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी ७९ लाखाचा नफा– चेअरमन हितेंद्र साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेस २ कोटी ७९ लाख रक्कमेचा उच्चांकी नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन श्री हितेंद्र साळुंखे यांनी दिली. संस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची ४९ वी वार्षिक सभा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतीभवन सभागृहात झाली. पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांनी स्वागत व अहवाल वाचन केले. सचिव संपत वेटाळे यांनी नोटीस वाचन केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

 

सभासदांना १०.२५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेस संचालक राहुल कुंभार, उमेश जाधव, सुनील थोपटे, दत्तात्रय दळवी, संदीप देशमुख, मच्छिंद्र नांगरे ,विनोद पन्हाळकर, शशिकांत पाटील ,सुहास पाटील ,सचिन माने, रवींद्र यादव, राजगोंडा सुतार ,शर्मिला साळुंखे विश्रांत कोळी अकौटंट सुधाकर पाटील व लेखापरीक्षक के. एम .देशपांडे उपस्थित होते .प्राध्यापक धीरज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले उपाध्यक्ष डॉक्टर दीपक जाधव यांनी आभार मानले. 

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.