नागाव: बौद्ध समाजाच्यावतीने अमित शहा यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक यांना निवेदन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नागाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने अमित शहा विरुद्ध पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन

शिरोळ:(रुपेश आठवले)- नागाव येथे समस्त बौद्ध समाजाच्या वतीने सोमवार दि.23 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेत हे निवेदन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे अनुउदगार काढले, त्या अनुषंगाने हे निवेदन दिले. अमित शहा  यांनी हे वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, तसेच परभणी घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनला देण्यात आले.यावेळी सुनील कांबळे, अनिल वायदंडे ,मोहन कांबळे ,राजू धनवडे, जीवन कांबळे ,अमोल कांबळे, अतुल कांबळे ,सचिन कांबळे, विजय बाचणे ,इत्यादी बौध्द समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.