WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

शंभर कोटी मंजूर …धैर्यशील माने; आता यातून काय होणार!वाचा सविस्तर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
कागल ते पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी मंजूर
-खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर: शेतकरी, शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची मागणी केली होती.यावेळी खासदार माने यांनी संबंधित रस्त्याची पाहणी विद्यार्थी , शेतकरी, नागरिक यांच्या समवेत केली होती .यावेळी सदर मागणी उचित असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली होती.
       दरम्यान,सदर कामासाठी त्यांनी देशाचे रस्ते व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे खासदार माने यांनी नवीन कामे समाविष्ट करण्याबाबत मागणी करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर खासदार माने यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कागल ते पेठनाका दरम्यानच्या रस्त्यावर भुयारी मार्गाचे व सेवा रस्त्यांचे काम नव्याने समाविष्ट करून त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली .
          यामध्ये शिरोली येथील शिरोली शाळा ते महाडीक बंगला येथे नवोन भुयारा मार्ग ,मंगरायाचीवाडी येथील भुयारी मार्गाचा उंची व रुदी वाढविण्यास मजुरी, किणी हायस्कूल ते माळी वसाहत नवीन भुयारा मार्ग, घुणकी येथे वारणा नदीच्या पुराचे पाणी पास होण्यासाठी पूर्वीचे तोन व नवीन तीन वॉटर अंडरपासचे मंजुरी,त्याचबरोबर घुणका ओढ्याच्या पुलापासून महामार्गाच्या दोन्ही बाजूस शेतकऱ्यांच्या शेतीमाल व ऊस वाहतुकीसाठी नवीन वारणा नदी पुलापर्यंत नवीन सेवा रस्ता , कणेगाव फाटा येथे नवीन बायपास रस्ता त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव येथील छोटा भुयारी मार्ग तर उजळाईवाडी व सरनोबतवाडी येथील नवीन बायपास मार्गास नव्याने मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.
सदर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणांमध्ये संबंधित नवीन कामे करण्यात येणार आहेत. 
– राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक व्ही.डी.पंदेरकर.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.