WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

संस्थांना शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध नाही

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

प्रकाश आबिटकर यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या वतीने निवेदन
राज्यातील मागासवर्गीय औद्योगिक सह. संस्थाचे पालकत्व घेण्याची केली विनंती.
———————————

——-‐——–
मुंंबई (रुपेश आठवले )-महाराष्ट्र राज्यातील 375 मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना 2009 साली मान्यता देण्यात आल्या आजपर्यंत या संस्थांना शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. शासनाच्या जाचक अटीमुळे हे प्रकल्प अडचणीत सापडले आहेत या औद्योगिक मागासवर्गीय सहकारी संस्थांचे पुनर्जीवन करावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्याकडे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाशरावजी आबिटकर  यांना मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघ(महाराष्ट्र राज्य )यांच्या वतीने निवेदन दिले.

त्याचबरोबर मागासवर्गीय संस्थांच्या प्रकल्पामधून लाखो बेरोजगारांना काम मिळणार असल्यामुळे महासंघाच्या वतीने मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थाचे पालकत्व स्विकारावे अशीही विनंती महासंघाकडून ना.प्रकाशराव आबिटकर यांना केली.


शिष्टमंडळाचे नेतृत्व संस्था महासंघ अध्यक्ष व रिपब्लिकन पक्ष राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे यांनी केले ,महासंघ कार्याध्यक्ष मोहनराव माने ,महासंघ उपाध्यक्ष प्रमोद कदम, रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे,रिपब्लिकन पक्ष ( आठवले) जिल्हा उपाध्यक्ष दिपकराव भोसले,आदी संस्था चालक, पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.