व्हॉइस ऑफ मीडियाच्या कोल्हापूर जिल्हा संघटकपदी नारायण सुतार यांची निवड…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्याकडून निवड जाहीर…

कोल्हापूर प्रतिनिधी – राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा संघटकपदी नारायण सुतार यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ही निवड जाहीर केली.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, राज्याचे उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अजित कुंकूलोळ अदिंच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांपासून संघटनेची घौडदौड सुरू आहे. देशात क्रमांक एक ची संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहीले जाते. पत्रकार व त्यांच्या कुटूंबाला आरोग्य सुविधा मिळाव्यात, हक्काचे घर मिळावे, यासह निवृत्ती नंतर भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कार्यरत आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.