कोल्हापुर जिल्ह्यातील चेतक प्रेमींसाठी खुशखबर- चेतक ची बहु प्रतिक्षित आणि बहु चर्चित फॅमिली स्कूटर ब्लू 2901 आता कोल्हापुरात दाखल…..
चेतक इलेक्ट्रिक बाईकच्या दुनियेत तुफान प्रतिसाद मिळालेली अशी नवीन स्कूटर ब्लू 2901 नुकतीच बाजारात आणली आहे. 23जून रोजी सदर स्कूटरचे अनावरण करणेत आले आहे,तत्पुर्वी त्याचे ऑनलाइन बुकिंग सुरु केले होते. अल्पावधीतच आमच्याकडेच या स्कूटरसाठी 200पेक्षा जास्त बुकिंग झाले आहेत, तसेच 51 स्कूटर ची delivery करण्यात आली आहे.
स्कुटरच्या दुनियेत सर्वात मोठी सीट,21 लिटरचे स्टोरेज, 123* किलोमीटर रेंज,स्किड कंट्रोल, IP 67 Battery, मेटल बॉडी, अशा अनेक आणि अत्याधुनिक सुविधा या स्कूटर मध्ये दिल्या गेल्या आहेत.ही स्कूटर ग्राहकांच्या मागणीनुसार एकूण 5 रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.
आमचे काले-चेतक या कंपनीने उद्यम नगर कोल्हापुर तसेच सानेगुरुजी वसाहत येथे अद्यावत शोरूम सुरु केले आहेत, नवीन गाडीचे बुकिंगसाठी आणि अधिक माहितीसाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी आमच्या वरील शोरूमला भेट द्यावी.
या नव्या चेतकचे उद्घाटन आज करण्यात आले. प्रत्येकाच्या मनात हवेशी वाटणारी आणि दीर्घ काळ प्रतीक्षेत असलेल्या चेतकची आज अखेर कोल्हापुरात entry झाली. नवी चेतक आज कोल्हापूरमध्ये दाखल झाली. या चेतकचे विशेष उद्घाटन काले चेतक येथे कृष्णात ढोणे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व सत्यजित कदम, शॉमिका महाडिक, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्षय काले, पूजा कासलीवाल व विप्लव कासलीवाल यांची उपस्थिती होती.