WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आर्थिक विकास महामंडळासाठी कलार-कलाल समाजाची नाशिक येथुन हुंकार.

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

महाराष्ट्र कलार-कलाल समाज संघटनेच्या वतीने आदित्य सांस्कृतिक सभागृह गुरू गोविंदसिंग स्कूल इंदिरा नगर, नाशिक येथे चर्चा सत्राचे भव्य आयोजन

नाशिक : दिनांक 23 एप्रिल 2023 रोज रविवारला महाराष्ट्र कलार-कलाल समाज संघटनेच्या वतीने आदित्य सांस्कृतिक सभागृह गुरू गोविंदसिंग स्कूल इंदिरा नगर, नाशिक येथे चर्चा सत्राचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व भगवान सहस्त्रार्जुन यांच्या फोटोला माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या चर्चा सत्रात अनेक मान्यवरांनी आपले प्रखर विचार प्रकट केले. यात मुख्यत्वे करून कलार-कलाल समाजा करिता भगवान सहस्त्रार्जुन यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, समाजाचा पारंपरिक दारूचा व्यवसाय (मद्य व्यवसाय) ५० टक्के परवाने कलार-कलाल समाजाला परत करण्यात यावे, जिल्हास्तरावर समाजातील विद्यार्थ्यांसाठी माफक दरात वस्तीगृह राज्य सरकारने उपलब्ध करून देण्यात यावे व जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे इत्यादी मागण्यांसह इतरही अनेक मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

या व्यतिरिक्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक परीवर्तन घडवून आणण्यासाठी चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर व शहरी स्तरावर आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय स्तरावर आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यावर भर देण्यात आला. या चर्चासत्राचे अध्यक्ष समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रपाल चौकसे व उदघाक अविनाश वारजुरकर (माजी राज्यमंत्री) यावेळी प्रामुख्याने संतोष जैस्वाल (माजी न्यायाधीश), श्रीनाथ मिळाले (पुण्याचे माजी महापौर) रमेश लांजेवार (स्वतंत्र पत्रकार),बाबाराव देवलवार, विलास डगवार, सुनील खराटे, नंदलाल कावड़े, संतोष बोरले (पूर्व सभापती), सुरेश मेश्राम, मुकेश चौकसे, डॉ.बी आर काकपूरे , संजय हिवाले, रेखाताई पिंपराळे, फाल्गुन ऊके , मुरलीधर नाईक (माजी जि.सदस्य), वीनाताई पटले, प्रमोद महेश्रे, राजेंद्र कलाल उपस्थीत होते. आयोजक संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार, सरचिटणीस संतोष खंबलवार, महिला अध्यक्ष सीमा खंबलवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी  राष्ट्रीय  कार्यकारी अध्यक्ष दयाराम राय यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाजाची भूमिका मांडली. चर्चासत्रास नितीन बोमनवार, सुरेंद्र कोळी, उमा कानडे, दिपक उके, प्रमोद कटारे, मुकेश मालवीया, जगदीश कानडे, दिगंबर पिंपराले सरपंच, गजानन तुरे,राजन कटकवार, सुरेश चौरिवार, सुरेश बोरले, दीपक राव वालोदे, रामेश्वर गोडसे, मुकेश शिवहरे, एड संतोष लांजेवार, डॉक्टर अशोक कल्लनवार , विजय सोंनवने, अपशिंदे वकील, मोहन गुजर, गजानन पटले, डि. एस. पिंप्राळे सरपंच, गंगा प्रभुदास जांभळे, लता अशोक धुवे, देवका महाजन, श्रीकृष्ण चवरे, पडलवार जी बैंक मैनेजर, दत्ता भंडारी, चंद्रकांत हुलेकर, सुभाष तूरे, उपस्थीत राहुन आपले विचार प्रकट केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन सचिन उके व नरेंद्र धुवायचे यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष खंबलवार यांनी केले व समाजाच्या विकासासाठी संपूर्ण समाजाने संघर्ष करण्याची शपथ घेतली.

रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.