WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

पत्रकारांसोबत नेमकी काय चर्चा झाली; वाचा सविस्तर!!! मंत्री काय म्हणाले..

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699


*मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारांसोबत सांस्कृतिक मंत्र्यांनी साधला संवाद*

*ही बैठक ऐतिहासिक, सांस्कृतिक विकासासाठी पोषक -शीतल करदेकर*
मुंबई – मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वात तसेच मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक क्षेत्रातील माध्यमकर्मीयांची महत्त्वाची बैठक भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे आयोजित केली होती.

या बैठकीत मंदार जोशी ( तारांगण), सौम्या बाजपेयी (हिंदुस्तान टाइम्स ) राजेश शिरभाते ( गावकरी) संतोष भिंगार्डे ( सकाळ) श्रेयस सावंत (पुढारी ) माईचे मुंबई सहसंघटन सचिव चेतन काशीकर( न्यूज नेशन) निलेश अडसूळ (लोकमत फिल्मी ) सुरज खरटमल ( रत्न मराठी) चित्राली चौगुले ( इट्स मज्जा) आदी माध्यमकर्मी उपस्थित होते.

मनोरंजन क्षेत्रातील विविध घडामोडी तसेच भविष्यात मनोरंजन क्षेत्राचा होणारा विकास याबरोबरच पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याचे महत्त्वाचे काही प्रश्न यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.

या बैठकीला भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष विजय हरगुडे, भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित, चित्रपट आघाडीचे सरचिटणीस राकेश ठाकूर तसेच हेनल मेहता ही मंडळी उपस्थित होती.

सर्व जाहिराती एकाच पेजवर पहा, संपर्क साधा…

सरकारच्या विविध सांस्कृतिक आणि अनुदान समितीमध्ये या क्षेत्रातील कमीत कमी दोन पत्रकारांचा समावेश करण्यात यावा, बरेचसे पत्रकार मुंबईबाहेर राहात आहेत. त्यांना मुंबईत सरकारी कोट्यातून घर किंवा एखादा भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सरकारतर्फे आमंत्रण, मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी विशेष पुरस्काराचे नियोजन करून या अभ्यासकांना गौरविण्यात यावे, महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक धोरणात या क्षेत्रातील पत्रकारांसाठी विशेष आर्थिक व सुविधांसाठी नियोजन असायला हवे आदी मागण्यांचे एक निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले. हे सगळे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिले.

समीर दीक्षित म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून सिने पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांची बैठक झालेली नव्हती आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या प्रश्नांची व्यक्तिगत नोंद घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
शीतल करदेकर यांनी सांगितले की,सरकारच्या सांस्कृतिक धोरणात या क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या माध्यमकर्मींसाठी कोणतेही स्थान नसते ,ते असणे आवश्यक आहे,सांस्कृतिक कार्य मंत्र्यांसोबत १ऑगस्ट ला झालेली ही बैठक ऐतिहासिक आहे आणि तिचे परिणाम पडसाद मनोरंजन क्षेत्राच्याही हिताचे ठरतील.
या बैठकीचे नियोजन करणाऱ्या भाजप कामगार मोर्चा व चित्रपट आघाडीचे यासाठी आम्ही आभारी आहोत .

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.