राशिन पेठ तरुण सेवा मंडळ व शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

करमाळ्याचे भूमिपुत्र तथा मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर …

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

करमाळा – शहरातील राशिन पेठ तरुण सेवा मंडळ व शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य, रक्तदान, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियंकाताई आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अजित पाटील आणि पोलिस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे यांच्या शुभहस्ते तर करमाळा भूमिपुत्र तथा मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर संपन्न झाले.

या शिबिरात करमाळा शहरातील सर्व डॉक्टर्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नगर, पुणे, बार्शी येथील डॉक्टरांकडून ECG तपासणी, शुगर तपासणी, नेत्र तपासणी, कॅन्सर तपासणी इत्यादी आरोग्यविषयक तपासण्या मोफत करण्यात आल्या.

यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियंकाताई आंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अजित पाटील आणि पोलिस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, श्री विनायक चिवटे, श्री अनिल वशिंबेकर, श्री दीपक पाटणे, श्री जगदीश अगरवाल, श्री गणेश चिवटे, युवा उद्योजक श्री प्रकाश पाटील, श्री जयदीप किरवे आदी उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.