विजय बकरे
राधानगरी तालुका नूतन तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख.
राधानगरी – शासनाच्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचवणार असून त्याचा लाभ जनतेने घ्यावा नूतन तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी राधानगरी येथील तहसील कार्यालयाची सूत्रे आज हाती घेताना आज राधानगरीचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
श्रीमती देशमुख पुढे म्हणाले की शासकीय कामात अडचण येत असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे. राधानगरी येथील तहसीलदार मीना निंबाळकर यांची बदली झाली असल्याने त्या ठिकाणी आजऱ्याचे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी राधानगरी तहसीलदार कार्यालयाचे सूत्रे आज हाती घेतली आहेत.