पन्हा
पोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन पन्हाळाःउद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील मशाल चिन्हावर लढत असलेल्या सत्यजीत पाटील आबा यांना विजयी करा, असे आवाहन सौ. प्राजक्ता सत्यजित पाटील यांनी केले. पोर्ले तर्फ ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. विकासाची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करूया असे त्या पुढे म्हणाल्या. अध्यक्षस्थानी पन्हाळा तालुका प्रमुख बाबासो पाटील होते. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
|
पाेर्ले येथे सभा… सत्यजीत पाटील यांना विजयी करू- कार्यकर्त्यांचा निर्धार, मतदारांना आवाहन
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.


पन्हा










































































