WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION-महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांचा पाठिंबा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
इचलकरंजी -रुपेश आठवले
महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेले इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. आणि वस्त्रोद्योग व कामगारांचा विकासात्मक आश्‍वासक चेहरा म्हणजे राहूल आवाडे यांची ओळख आहे. गत चार दशकांपेक्षा अधिक काळापासून इचलकरंजी शहराचा सर्वांगिण विकास आवाडे कुटुंबियांनी केला आहे. आवाडे कुटुंबियांच्या विकसनशील धोरणामुळेच शहरातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती व बहुजन समाजाचा उत्कर्ष होणार आहे. अन् त्यासाठीच पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना पाठींबा देण्यात येत आहे. त्यांना प्रंचड अन् विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करु, अशी ग्वाही राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी दिली.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी पाठींब्याचे पत्र आमदार प्रकाश अवाडे व राहुल आवाडे यांना दिले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख समीर विजापुरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष मुकेश घाटगे कबनूर शहरप्रमुख शितल ढवळे आदी उपस्थित होते.   

         

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.