WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION महापरिवर्तन महाशक्तीच्या यादीत पहिले दहा काेण काेण पहा…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
* दहा जागांची पहिली यादी जाहीर*
*संभाजी राजे छत्रपती, बच्चु कडू, राजू शेट्टी यांनी केली पहिली यादी जाहीर*
*पहिल्या यादीत एक आमदार दोन माजीआमदार, बच्चु कडू, वामनराव चटप , सुभाष साबणे यांच्या नावाचा समावेश*
 सहसमन्वयक प्रहार जनशक्तीचे गौरव जाधव तर स्वाभिमानी पक्षाचे योगेश पांडे या तिघांच्या नावाची निवडणूक समन्वयक म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
पुणे : महापरिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आज पुण्यात राज्यातील दहा जागांची यादी जाहीर केली. या यादीत प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू यांचा समावेश आहे. पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आपल्या यादीची घोषणा केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव प्रहारचे अनिल चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की,  महाराष्ट्रात निवडणुकांचे  वातावरण तापू लागलं आहे. आज महापरिवर्तन महाशक्तीची बैठक झाली. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आमच्याकडे येणाऱ्या विस्थापितांची मोठी यादी आहे. पण प्रस्थापित देखील उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने आम्हाला संपर्क करत आहेत. 
बच्चु कडू म्हणाले की, इतर पक्षांसारख्या आम्ही   वेगवेगळ्या यादी जाहीर करत नाहीत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन यादी जाहीर करत आहोत. राजकीय संस्कृती लयाला गेली आहे. ती पुन्हा रुजवायची आहे. म्हणून एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत.
राजू शेट्टी म्हणाले की, बारामतीतही आम्ही उमेदवार देणार आहोत. शिरोळ आणि मिरज या दोन मतदार संघात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नावे जाहीर केली जातील. स्वच्छ चारित्र्य, आणि स्वच्छ हात ही आमची उमेदवारी देण्याची अट आहे. 
*आघाडी आणि युती एकत्र राहू शकत नाही*
महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय दोन्ही कडे तिघे आहेत. आघाडी एकत्र राहू शकत नाही, आघाडीतला एक पक्ष लवकरच बाहेर पडेल.  महायुती झाली असली तरी, कार्यकर्त्यांमध्ये  मध्ये चांगला संदेश गेलेला नाही.  युती मधील एक पक्ष लवकरच बाहेर पडेल.चार तारखेला मोठा स्फोट होईल, चार तारीख ही महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा दिवस असेल. 
“परिवर्तन महाशक्ती” महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ अधिकृत उमेदवारांची यादी
उमेदवाराचे नाव खालील तक्यात आहे.
ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ
४२ – अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष
अनिल छबिलदास चौधरी
११ – रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष
गणेश रमेश निंबाळकर
११८ – चांदवड
प्रहार जनशक्ती पक्ष
गोविंदराव सयाजीराव भवर
९४ – हिंगोली
महाराष्ट्र राज्य समिती
शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात.  तर *परिवर्तन महाशक्तीच्या निवडणूक समन्वय पदी धनंजय जाधव यांची निवड*
सुभाष साबणे
९० – देगलूर बिलोली (SC)
प्रहार जनशक्ती पक्ष
अंकुश सखाराम कदम
१५० – ऐरोली
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
माधव दादाराव देवसरकर
८४ – हद‌गाव हिमायतनगर
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
वामनराव चटप
७० – राजुरा
स्वतंत्र भारत पक्ष
पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतली. परिवर्तन महाशक्तीच्या विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या बैठकीत समन्वयक म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांची निवड

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.