ElECTION:डॉ.गणेश वाईकर हातकणंगलेतून..

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*आत्ताची सर्वात मोठी बातमी…*

*हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून…*

*महाराष्ट्र राज्यातून हातकणंगले विधानसभा मतदार संघातून डॉ.गणेश वाईकर यांचा उमेदवार अर्ज पहिला दाखल…*

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या, 278 हातकणंगले विधानसभा  मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याचा शुभारंभ झाला आहे. अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून स्थनिक मतदार संघातला पहिले उमेदवार डॉ. गणेश वाईकर यांनी महाराष्ट्र राज्यातून हातकलंगले विधानसभा मतदारसंघातून पहिला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता हातकणंगलेत काय होणार इकडे लक्ष आहे. मातब्बर नेत्यांना टक्कर देण्यासाठी डॉ. गणेश वाईकर यांनी एक पाऊल उचलले असून, मतदार राजा आपल्या सोबत आहेत, ते साथ देतील, याच विश्वासावर आपण अर्ज भरल्याचे सांगत, मतदारांना बदल, विकास हवाय, तो आपण करू शकतो, असे मतदारांना वाटतं, अस अर्ज भरल्यानंतर वाईकर यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण, ही बातमी देखील जास्त वाचली गेली।

ELECTION-आता लाडकी बहिण निवडणूक लढविणार… अर्ज भरणार!

 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.