भाजपचा निवडणुक प्रचार… जाहिरातीतून मार्मिक भाष्य…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे…

महाराष्ट्र – भाजपने राज्यात आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजप कडून तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातलाय. ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यांवर हे व्हिडीओ बनले आहेत.


*POSITIVEWATCH MEDIA*
एक विचारशक्ती, एक दूरदृष्टी

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यामुळे मतदारसंघातले रस्ते, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळालय. भाजपच्या आमदारांनी विकासकामे करत, हे प्रश्न सोडवले. तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार, त्याच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात. राज्यपातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच, तळागाळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक, भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले जात आहेत.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.