WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील इंजिनिअरींगच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

विनायक जितकर

इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या सिव्हील विभागाच्या १०० हुन अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड…

कसबा बावडा – येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या सिव्हील विभागाच्या १०० हुन अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ लाखापासून ७ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील संदेश विलास गणेशाचार्य याची उपसंचालक भूमिअभिलेख पुणे येथे भूकरमापक म्हणून निवड झाली आहे. तर पार्थ पाटील यांची युनिटेक काँक्रीट मध्ये ६.५ लाख पॅकेज तर श्रेया सुनील देसाई हिला एल अँड टी कन्स्ट्रक्शनमध्ये ६ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. अमन पटवेकर, बसवराज गुंडद, मोहम्मद मोमीन, परमेश्वर कोळेकर, प्रथमेश पवार, ऋत्विक पाटील, सौरभ लकडे, सौरभ पाटील, सिद्देश लोहार, सुमित कांबळे, तुषार राजमाने, यश पाटील, यश कोकणे, धनंजय पाटील, हरी मेटे, जय थिटे, प्रणव भुते, पुष्कर चव्हाण, संदेश गावरे, संग्रामसिंह रोडे पाटील, वैभव कुंभार आणि योगेश पाटील या सर्व विद्यार्थ्यांची ‘पिनक्लिक’ कंपनीने सहाय्यक मालमत्ता सल्लागार म्हणून निवड केली आहे. ‘पिनक्लिक’ ही ख्यातनाम मालमत्ता सल्लागार कंपनी असून पुणे, मुंबई, बेंगळूर व गुरगाव आदी महानगरमध्ये कंपनीची कार्यालये आहेत. निवड झालेल्या विद्यार्थांना ४.८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे.

यावर्षी सिव्हिल इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्याना बायजूस (७ लाख), आरडीसी कॉन्क्रीट, युनिटेक कॉन्क्रीट (६.५ लाख), शोभा डेव्हलपर्स (५ लाख), क्यू स्पायडर (४ लाख), डी एक्स सी टेक्नॉलॉजी (४.२ लाख), Chegg(३ लाख), एक्सेलआर (३ लाख), टेक्नॉलॉजी(३ लाख), अल्ट्राटेक सिमेंट (२.२५) लाख आदी नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या नोकरीची संधी मिळाली आहे. यापुढेही अशा प्रकारचे कॅम्पस प्लेसमेंट आयोजित केले जाणार असून त्यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने प्रशिक्षण दिले जाते.

निवड झालेल्या विद्यार्थ्याना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग मकरंद काईंगडे, डॉ. के. एम. माने, प्रा. अजीम सुतार आणि प्रा. अमित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यानी अभिनंदन केले आहे.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी