WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांशी करार…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सामजस्य करारावेळी डॉ अर्पिता तिवारी आणि प्रा. अशोक कुमार नंजुंदन

कोल्हापूर – कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड आणि क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला आहे. संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे सहआयोजन, आरोग्यसेवा, शाश्वत उर्जा, नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्रातील संशोधनाला यामुळे अधिक गती मिळणार आहे.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डीसिप्लेनरी रिसर्चच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. आर्पिता पांड्ये- तिवारी यांनी नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे भेट दिली. यावेळी ब्रिस्बेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँडच्या सेंटर फॉर फ्यूचर मटेरियलसोबत सामंजस्य करार करण्यात आला. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँड ही पदार्थ विज्ञानातील जागतिक दर्जाच्या संशोधनासाठी ओळखली जाणारी आणि जगभरातील अव्वल २ टक्के विद्यापीठांमध्ये समावेश असलेली संस्था आहे.

या करारावर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे यांनी तर युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्वीन्सलँडच्या प्रा. अशोक कुमार नंजुंदन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ही भागीदारी प्रगत साहित्य, नॅनोटेक्नॉलॉजी आणि शाश्वत ऊर्जा यांसारख्या क्षेत्रातील संशोधनाला पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करते.

त्याचबरोबर विद्यापीठाने क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या सस्टेनेबल एनर्जी मटेरियल लॅब सोबत संयुक्त संशोधनासाठी सामंजस्य करार केला. या करारावर विद्यापीठाच्या वतीने रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे यांनी तर क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने प्रा. दीपक दुबल यांनी स्वाक्षरी केली. क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या जागतिक स्तरावर संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी ओळखले जाते. जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स आणि शाश्वत उर्जेमधील आंतरविद्याशाखीय संशोधनाला या करारामुळे गती मिळणार आहे.

या सामंजस्य करारासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन तर प्रभारी कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. मेघनाद जोशी यांचे सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.