पाचगावातील तिघे गंडले!बंदुकीच्या धाकावर दहशत माजवणारे ताब्यात; सहा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्तक्राईम NEWS | TEAM Positivewatch गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची कडक हालचाल सुरू आहे. आणि या दक्षतेमुळेच पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तिघांचा खेळ अखेर संपला.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून रणजित राजाराम गवळी, चेतन गवळी आणि अरुण मोरे या तिघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून विनापरवाना सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, दुचाकी व वॅगन-आर कार असा तब्बल ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांचा धडाकाही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे तसेच सत्यजित तानुगडे, प्रविण पाटील, दिपक घोरपडे, अरविंद पाटील यांनी विशेष भूमिका बजावली.
Positivewatch चा ठाम निष्कर्ष: |
CRIME -गुन्हा घडण्यापूर्वीच पाेलिसांच्या तावडीत फसले…पाचगावात बंदुकीसह सापडले
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.












































































