संशोधकही रमले शालेय जीवनातील आठवणींत ..संशोधकांच्या संवादाचे आयोजन एक तासाच्या ऐवजी झाले दाेन तासांचे

कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतासारख्या देशासमोर बेरोजगारीचे संकट गहिरे होणार नाही का?… मानवी मेंदूला मागे टाकून…

मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.तून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल – हसन मुश्रीफ

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.चा हसन मुश्रीफ यांच्याहस्ते शुभारंभ कोल्हापूर:  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार…

राधानगरी – भुदरगड तालुक्यातील 17.40 कि.मी. रस्त्यांसाठी 16 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर – प्रकाश आबिटकर

विनायक जितकर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -2 अंतर्गत रस्त्यांना निधी मंजूर……

भारत… आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकं महत्त्व का? वाचा सविस्तर-जी 20

जी 20 हा जगातील 20 सर्वात भक्कम अर्थ व्यवस्था असलेल्या देशांचा समूह. यातील जी-(G) म्हणजे ग्रुप…

गोकुळचे गुणवत्तेच्या जोरावर मुंबई बाजारपेठेत नाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील दहीहंडी गोविंदा पथकांना गोकुळकडून दूध वाटप… मुंबई – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने काल ठाणे येथील टेंभी नाका…

राहुल गांधींची लढाई देश, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी – नाना पटोले

भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काँग्रेसच्या विराट पदयात्रा… मुंबई – भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ७ सप्टेंबर…

एकल महिलांना आनंदाचा शिधा वितरण करताना योग्य नियोजन करावे – नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुरवठा विभागाला सूचना… पंढरपूर – सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा…

राधानगरी तहसील कार्यालयावर मराठा समाजाचा निषेध मोर्चा…

विनायक जितकर युवा नेते राजाराम भाटळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा मोर्चाचे आयोजन… मराठा आरक्षणसाठी आज राधानगरी बंद… …

पंचगंगा घाट विकास, संवर्धन कामाचे भूमीपूजन..जयपूरच्या धर्तीवर आता कोल्हापूरचा विकास

**पालकमंत्री दीपक केसरकर यांची काेल्हापुरात ग्वाही **हेरिटेज लूकवर भर देत 115 मीटर लांब घाटाचा होणार विकास;…

प्रा. योशिरो अझुमा यांनी केले भारतीय विद्यार्थ्यांचे गणितीय आकलन व कष्टाळू वृत्तीचे काैतुक

भारत-जपान यांच्यात विविध क्षेत्रांत सहकार्यवृद्धी आवश्यक-प्रा. योशिरो अझुमा कोल्हापूर: बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत आणि जपान यांनी…