उपचारादरम्यान, आराेग्य सेविकाचा मृत्यू

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चंदगडः- येथील चंदगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र माणगावच्या कंत्राटी आरोग्य सहाय्यिकेचा मृत्यू झाला आहे. रोहिणी अशोक चोपडे असे त्यांचे नाव आहे. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रोहिणी चोपडे या प्राथमिक आरोग्य केंद्र मानगाव येथे कंत्राटी आरोग्य सहायिका या पदावर कार्यरत होत्या. पती व मुलगी सोबत त्या चंदगड ते राहत होत्या. त्यांचे सासर व माहेर कोल्हापूर येथे आहे. त्या दरराेज ये- जा करत असताना, आज त्यांना अचानक चक्कर आली.त्याखाली कोसळल्या त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले .   

तपासणी व उपचारा दरम्यान त्यांना ब्रेन हेमरेज झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर तत्काळ सर्जरी करणे गरजेचे आहे असे डॉक्टरांनी सांगितले . त्यामुळे त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली हाेती.     यानंतर त्यांना घरी डिस्चार्ज देण्यात आला होता . पण अचानक पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होऊ लागली म्हणून  त्यांना पुन्हा डॉक्टर कडे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  राेहीणी या हसमुख व मनमिळावू   तसेच सर्वांना मदत करण्याचा स्वभाव असल्याने संपूर्ण  आरोग्य केंद्रात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्ती व सहा वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे,

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

सध्याचे सुरू असलेले राजकारण हे तुम्हाला प्रतिष्ठेचे व सत्याचे वाटते का?

View Results

Loading ...

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.