शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोल्हापुरात महिला आघाडी शाखा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महिला आघाडीच्या शाखा संघटिका पदी रुपाली घोरपडे व उपशाखा संघटिका पदी आसावरी खोत यांचे नेमणूक…

कोल्हापूर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी च्यावतीने दौलत नगर तीन बत्ती चौक येथे शाखा स्थापन करण्यात आली यावेळी दोन महिलांचे पक्ष प्रवेश करून शाखा संघटिका रुपाली घोरपडे व उपशाखा संघटिका आसावरी खोत यांचे नेमणूक करण्यात आली. ही नेमणूक स्मिता सावंत मांडरे (उपजिल्हा संघटिका) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या नेमणुकीसाठी व शाखा स्थापनेसाठी रश्मीताई ठाकरे, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख आरुभाई दुधवडकर , महिला संपर्क संघटिका श्रद्धा जाधव, जिल्हाप्रमुख संजय पवार जिल्हा संघटिका शुभांगी पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सह संपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळखे, समन्वयक शहर प्रमुख हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, स्वरूपा खूरंदळे, अनिता ठोंबरे, सुरेखा भोसले, जयश्री मडीवडकर, माधवी लोणारे, प्रेरणा बोचकिरे, संगीता मुळीक, गीता पाटील, कीर्ती कुमार जाधव, प्रवीण पालव, व मोठ्या संख्येने पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.