शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्यानंतर आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शेतकरी मेळावा…
सांगली – महाराष्ट्र सरकार मध्ये खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. आम्ही बच्चू कडूना उद्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो, पण त्यांनी राज्यमंत्री पदावर समाधान मानले, आता त्यांनी किती ही मोर्चे काढले तरी बुंद से गयी वो हौद से नहीं आती, त्यांची आता शेतकऱ्यांच्यात पत राहिली नाही रघुनाथदादा पाटील यांची टीका, तर शरद जोशी, जॉर्ज फर्नांडिस दत्ता सामंत या तिघांनी घेतलेल्या शेतकरी कामगार एकीकरणाच्या कार्यक्रमावर एक जोशी आणि दोन रामोशी अशी टीका बाळासाहेब ठाकरे यांनी केली असल्याचे सांगत, सध्या त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस जोशी आणि उर्वरित दोघा उपमुख्यमंत्र्यांचा रामोशी असा अप्रत्यक्ष उल्लेख करत टीका केली.
![]() |
![]() |
महाराष्ट्र सरकार मध्ये खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. 105 लोकं ज्यांची आहेत त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी या लोकांना खेळवले आहे. त्यांना सत्तेमध्ये काही सहभाग नाही. देवेंद्र फडणवीस च खरे कर्ते आहेत , आणि यांच्याकडून करवून घेत आहेत. असे वक्तव्य रघुनाथदादा पाटील यांनी इस्लामपूर येथे बोलताना केले आहे. नुकताच त्यांनी
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...तेलंगणा चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केल्यानंतर आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. आम्ही त्यांना उद्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो कारण त्यांचा भाऊ हा शेतकरी संघटनेचा आहे. पण आता त्यांनी राज्यमंत्री पदावर समाधान मानल्यामुळे त्यांची शेतकऱ्यांच्यात पत राहिली नाही.
बुंद से गयी वो हौद से नहीं आती, अशी टीका नुकताच बीआर एस पक्षात प्रवेश केलेले शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना केले आहे. तर मुंबईत काही वर्षांपूर्वी शरद जोशी, दत्ता सामंत, जॉर्ज फर्नांडिस यांनी घेतलेल्या शेतकरी कामगार मेळाव्यावर एक जोशी आणि दोन रामोशी एकत्र आल्याची टीका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक मध्ये केली असल्याची आठवण ही रघुनाथदादांनी यावेळी सांगितली. आणि अप्रत्यक्ष पणे देवेंद्र फडणवीस हे जोशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रामोशी असल्याचं सूचित केलं.
VIDEO पहा नक्की शेवटपर्यंत- निळ्या लिंकवर क्लिक करा.. रघुनाथ पाटील नेमंक काय म्हणाले ते
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.















































































