वकिलांनी युक्तीवाद असा केला… पोक्सोत अटकपूर्व जामीन मिळाला!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर*
जयसिंगपुर : दि ०८ मार्च रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे हद्दीतून १२ वी मध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी घरी आली नसल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुलीचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) , ८७ आणि पोक्सो कायदा कलम १२ प्रमाणे कलम वाढ करण्यात आली होती. यातील मुख्य आरोपीने ॲड भारत सोनुले यांचेमार्फत मे.विशेष न्यायाधीश, जयसिंगपूर यांचे कोर्टात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.सदर जामीन अर्जाला सरकारी पक्षातर्फे जोरदार विरोध करण्यात आला होता.तसेच गुन्ह्याचे तपासाधिकारी यांनी प्रत्यक्ष कोर्टात उपस्थित राहून आरोपीचा जामीन अर्ज फेटाण्यात यावा असे निवेदन केले होते. परंतु आरोपीचे वकील ॲड भारत सोनुले यांनी केलेला युक्तिवाद मे कोर्टाने ग्राह्य मानून आरोपीचा अटी शर्तीसह जामीन अर्ज दि २१ एप्रिल रोजी मंजूर केला आहे.

समाजात चांगला संदेश देणारा न्यायनिर्णय…!
अनेकवेळा पोक्सो अंतर्गत गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुली या स्वतःचे घर सोडून अज्ञानाने , अविचाराने आणि प्रेम प्रकरणातून निघून जात असतात अश्या वेळी ज्या मुलांकडे त्या जातात त्या मुलांनी आणि त्यांचे नातेवाईक यांनी कायद्याचा आदर करून,तिच्या संदर्भात कोणतीही शारिरीक ,मानसिक बेकायदेशिर वागणूक न देता सदर मुलीला नजीकच्या पोलीस स्टेशन येथे हजर केलेस मे.सक्षम न्यायालय आपण दाखवलेल्या चांगल्या वर्तनाची दखल घेऊन जामीन अर्जाचा सकारात्मक विचार करते.
– ॲड भारत सोनुले.

जयसिंगपूरमध्ये १२वीच्या अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणात दाखल गुन्ह्यात, पोक्सो कायद्यानुसार कारवाई करत आरोपीविरुद्ध अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाने जोरदार विरोध केल्यानंतरही, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने २१ एप्रिल रोजी अटींसह जामीन मंजूर केला. कोर्टाने जबाबदारीने वागणं महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

 

“पोक्सो प्रकरणात कोर्टाने दिला जबाबदारीचा संदेश!
जयसिंगपूरमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता, गुन्हा दाखल…
पण आरोपीने दिलं सहकार्य, कोर्टानं मान्य केला वकिलांचा युक्तिवाद…
आणि मंजूर झाला अटींसह अटकपूर्व जामीन!
– कायद्यातही माणुसकीची जागा असते!”

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.