बौद्ध समाजातील ज्येष्ठ महिला नागरिक बौद्धवाशी शिरमाबाई बनसोडे यांचे दुःखद निधन
सांगली: हरोली तालुका कवठेमंकाळ भीमनगर येथील ज्येष्ठ महिला नागरिक बौद्धवाशी शिरमाबाई बाबू बनसोडे यांचे सोमवार दि.21 रोजी निधन झाले. मृत्यसमयी त्यांच वय 105 होते. त्यांच्या अचानक जाण्याने समाजात दुःखाचे वातावरण पसरले आहे. त् त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्या समाजात दूरवर परिचित होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना नातवंडे परतोंडे, असा परिवार आहे. त्यांचा जलदान विधी 23 रोजी रोजी सकाळी 9.00 वाजता घेण्यात येणार आहे.