पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
नामदेव शिंपी समाज युवक, संघ महाराष्ट्र आयोजित हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार प्रदान समारंभ (वर्ष पाचवे)
गोवा मुक्ती संग्रामाचे प्रणेते हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नावाने असलेला हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वर्ष पाचवे हा पुरस्कार डॉक्टर सचिनची पतंगे (वैद्यकीय अधिकारी दयानंद धर्मदायकली फुलगाव) यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदाचा हाच पुरस्कार प्रदान समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी हाेणार आहे. तरी सदर कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे असे आवाहन चिन्मय हिरवे हुतात्मा हिरवे गुरुजी पुरस्कार समारंभ नियोजन समिती प्रमुख यांनी केलेले आहे. सकाळी ११ वाजता हा पुरस्कारक प्रदान साेहाेळा ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पाईपींग टेक्नॉलॉजी (ज्ञानदा गुरुकुल) , महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या बाजूला , जगताप वस्ती, वाघोली, पुणे येथे हाेणार आहे.
या पुरस्कारासाठी नामदेव शिंपी समाज युवक संघ,महाराष्ट्र, नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र, उद्योग मार्गदर्शक मंडळ, हुतात्मा हिरवे गुरुजी समाज भूषण पुरस्कार नियोजन समिती, सर्व सभासद सदस्य व समाज बांधव यांनी निमंत्रित केले आहे. अधिक माहितीसाठी चिन्मय हिरवे हुतात्मा हिरवे गुरुजी पुरस्कार समारंभ नियोजन समिती प्रमुख -7218690719 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.