WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कुर ते मिण रस्ता कामास 21 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी : प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मिणचे खोऱ्यातील शेतकऱ्यांची अस्तरीकरणाची वर्षानुवर्षांची असलेली मागणी होणार पुर्ण…

कुर प्रतिनिधी – भुदरगड तालुक्यातील कुर ते मिणचे कालवा 1 ते 17 कि. मी. चे अस्तरीकरण करण्याच्या करण्याच्या कामास कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून 21 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

दुधगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याअंतर्गत पोटकालवा असणाऱ्या कुर ते मिणचे बुद्रुक 1 ते 17 कि. मी. मध्ये पाण्याचा विसर्ग सध्या पाट-पाणी पध्दतीने सुरु आहे. या पध्दतीमुळे मोठ्या प्रमाणात पाझर होत असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी क्षारपट होत आहेत. तसेच पाण्याचे आवर्तन विहीत वेळेमध्ये पुर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांकडून सातत्याने हा कालवा अस्तरीकरण करण्याची मागणी होत होती. या मागणीनुसार आमदार प्रकाश आबिटकर यांनी सदरील अस्तरीकरणाचा प्रस्ताव कृष्णा खोर विकास महामंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आला.

त्यास शासनाने प्रकल्पाच्या मुळ किंमतीमधून खर्च करण्यास खासबाब म्हणून मान्यता दिली असून सदरील अस्तरीकरणाच्या कामाकरीता कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या सन 2024 – 25 सालच्या प्रापण सुचीमधून 21 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरील कामाची निविदा लवकरच प्रसिध्द करण्यात येणार असून या कामाची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे त्यामुळे मिणचे खोऱ्यातील शेतकऱ्यांची अस्तरीकरणाची वर्षानुवर्षांची असलेली मागणी पुर्ण होणार आहे. असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.