संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले, की लष्करासाठी नवीन कॅमोफ्लेज पॅटर्न आणि कॉम्बॅट यूनिफॉर्मच्या (गणवेश) डिझाईनच्या बाैद्धिक संपदा अधिकाराची (आयपीआर) प्रक्रिया पूर्ण झाली आहे.भारतीय लष्कराने डिजिटल पॅटर्नच्या नव्या कॉम्बॅट गणवेशाच्या डिझाइनचे पेटंट केले आहे. आता या गणवेशाची मालकी पूर्णपणे लष्कराकडे राहणार आहे. सैन्याच्या गणवेशाचे नवीन डिजिटल पॅटर्नच्या कापडाची आता खुल्या बाजारात विक्री करता येणार नाही. सैनिक आतापर्यंत कापड बाजारात खरेदी करून स्वत:च गणवेशाची शिलाई करून घेऊ शकत होते. त्यामुळे भविष्यात आता सैनिकांचा नवा गणवेश भारतीयांना पाहायला मिळणार आहे. नव्या भारताच्या यशस्वीतेकडे ही वाटचाल आहे. त्यामुळे नवा गणवेश काेणता असणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.