WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार.. गुजरातमध्ये १५१ जागा जिंकल्यानंतर भाजपचा खानापूरात विजयाेत्सव साजरा

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

चंदगड – शुभांगी पाटील

गुजरात व हिमाचल प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात १५१ जागा वर भाजपने सत्ता मिळवली.यानिमित्ताने खानापूरात भाजपच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, किरण यळ्ळूरकर आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदीचा घोषणा भाजी करून विजयोत्सव साजरा केला.

जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, गुजरात विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा मतदारसंघात १५१ जागा विजय मिळवून भाजपची ताकद दाखवून दिली, हिमाचल प्रदेश मतदारसंघातून विजय संपादन केला.यावेळी पणजी बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून व विजयोत्सवची घोषणा बाजी करून परिसर हादरून सोडला.

यावेळी तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपचे नेते किरण यळ्ळूरकर, तालुका सेक्रेटरी गुंडू तोपीनकट्टी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, नवा नेता पंडित ओगले, मिडीया प्रमुख राजेंद्र रायका, बाळू सावंत, मल्लापा मारीहाळ,आपय्या कोडोळी,गजानन पाटील, जाॅर्डन गोन्सालवीस, बबन आल्लोळकर, अजित पाटील, रवि बडगेर, प्रकाश निलजकर, आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

घाेडावत विद्यापीठाची मुलं नि ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवला एक नवा अध्याय…वाचा सविस्तर

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी