कुर्डूवाडी-माढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; बबनदादा, संजयमामांचा पाठिंबा

माजी आमदार बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे यांचा पाठिंबा; शिक्षकांच्या भेटींमुळे प्रचाराला वेग कुर्डूवाडी-TEAM WATCH :…